विविध पक्षांकडून आता उमेदवारांची गोंधळ सुरू झाला आहे काही उमेदवारांना तिकीट मिळत आहे तर काही माझी उमेदवारी हे तिकीट साठी चकरा मारत आहेत मोठ मोठ्या नेत्यांच्या मागोमागे फिरत आहेत आणि पार्ट्या आणि पैसा हा खूप मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे असा अंदाज मुर्तिजापूरकरांनी व्यक्त केला आहे. ठीक आह मुर्तीजापुरात नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे अद्याप काही सांगता येणार नाही पण तरी आजी माझी नगराध्यक्ष सध्या यांच्याकडे लक्ष लागले
