मूर्तिजापूर पालिकेसाठी आज ६ नामांकन दाखल. एकूण ७ त्यापैकी नगराध्यक्ष पदासाठी १

   मूर्तिजापूर,ता.१४ :  नगराध्यक्ष आणि १२ प्रभागांतून २५ नगरसेवक निवडून देण्यासाठी होणाऱ्या मूर्तिजापूर पालिकेच्या निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी ६ नामांकन दाखल झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निलेश जाधव यांनी दिली..       सोमवार (ता.१०) पासून सोमवार (ता.१७) दुपारी ३ वाजेपर्यंत नगर पालिका कार्यालयात नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार आहेत. आज […]

मूर्तिजापूर पालिकेसाठी आज एक नामांकन दाखल.

मूर्तिजापूर,ता.१३ :  नगराध्यक्ष आणि १२ प्रभागांतून २५ नगरसेवक निवडून देण्यासाठी होणाऱ्या मूर्तिजापूर पालिकेच्या निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी केवळ एक नामांकन दाखल झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निलेश जाधव यांनी दिली..       सोमवार (ता.१०) पासून सोमवार (ता.१७) दुपारी ३ वाजेपर्यंत नगर पालिका कार्यालयात नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार आहेत, […]

आदर्श आचार आदर्श आचार संहिता अंमलबजावणी स्थिर पथका कडून रोख रक्कम जप्त

मूर्तिजापूर,ता.१२ : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता आदर्श आचार संहितेचे प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने  स्थाई पथक (SST पथक )गठीत करण्यात आले असून आज सकाळी  स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक ४ आसरा फाटा नॅशनल हायवे मुर्तिजापूर यांनी वाहन क्र . MH ३१ CR ८६१९  वाहन चालक योगेश अनिल कनोजे यांच्या कडून रु. २,३०,३००/- रोख रक्कम जप्त केली. […]

आदर्श आचार संहिता अंमलबजावणी स्थिर पथका कडून रोख रक्कम जप्त

मूर्तिजापूर,ता.१३ : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता आदर्श आचार संहितेचे प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने  स्थाई पथक (SST पथक )गठीत करण्यात आले असून आज सकाळी  स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक ४ आसरा फाटा नॅशनल हायवे मुर्तिजापूर यांनी वाहन क्र . MH ३१ CR ८६१९  वाहन चालक योगेश अनिल कनोजे यांच्या कडून रु. २,३०,३००/- रोख रक्कम जप्त केली. […]

निवडणूक निरीक्षकांची मूर्तिजापूर पालिकेला भेट      मूर्तिजापूर,ता.१२ :   राज्य निवडणूक आयोगाने दि. ०४/११/२०२५ ला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत केला असून त्या अनुषंगाने तात्काळ प्रभावाने आदर्श आचार संहिता लागू होऊन निवडणुक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार आज निवडणूक निरीक्षक तथा अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी येथील नगर पालिकेला भेट देऊन निवडणूक कामकाज […]

रमण विज्ञान केंद्राची फिरती विज्ञान प्रदर्शनी बस पोचली गा.म. विद्यालयात

    मूर्तिजापूर,ता.१२ : नागपूरचे रमण सायन्स सेंटर व अकोल्याच्या शिक्षण विभागाच्या वतिने आयोजित फिरत्या विज्ञान प्रदर्शनीचा लाभ येथील श्री गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला.      प्रदर्शनीच्या बस चे आगमन विद्यालयाच्या प्रांगणात झाल्यानंतर प्रदर्शनीचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी सुषमा लांडे यांनी फित कापून केले.  विज्ञान प्रतिकृती युक्त बसचा स्वागत समारंभ […]

ओम जिंनीग ॲन्ड प्रेसिंग येथे सीसीआयच्या कापूस खरेदीचा शुभारंभ

मूर्तिजापूर, (ता.प्र.). भारतीय कापूस महामंडळाअंतर्गत सीसीआयद्वारा ओम जिनींग ॲन्ड प्रेसिंग येथे कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुर्तिजापूर ते भटोरी मार्गावर असलेल्या ओम जिनींग ॲन्ड प्रेसिंग या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी करण्यास सुरुवात झाली असून ओम जिनिंग ॲन्ड प्रेसिंग चे संचालक ॲड.अविन अग्रवाल,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्यामसुंदर अग्रवाल,कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव रितेश मडके,सीसीआय […]

मुर्तीजापुर मध्ये निवडणुकीची हवा कोणत्या दिशेने

विविध पक्षांकडून आता उमेदवारांची गोंधळ सुरू झाला आहे काही उमेदवारांना तिकीट मिळत आहे तर काही माझी उमेदवारी हे तिकीट साठी चकरा मारत आहेत मोठ मोठ्या नेत्यांच्या मागोमागे फिरत आहेत आणि पार्ट्या आणि पैसा हा खूप मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे असा अंदाज मुर्तिजापूरकरांनी व्यक्त केला आहे. ठीक आह मुर्तीजापुरात नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे अद्याप […]

मुलं आणि मोबाईल – आशीर्वाद की आव्हान?

आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा प्रत्येकाच्या हातात आला आहे. शाळकरी मुलं सुद्धा अभ्यास, खेळ, मनोरंजन आणि मित्रमैत्रिणींसोबत संपर्क साधण्यासाठी मोबाईलचा वापर करतात. परंतु, या वापराचे फायदे जितके आहेत तितकेच तोटेही आहेत. फायदे: मोबाईलमुळे मुलांना ज्ञानाचा खजिना सहज मिळतो. ऑनलाईन क्लासेस, शैक्षणिक व्हिडिओज, विविध अॅप्स यांच्या मदतीने शिकण्याची प्रक्रिया अधिक रोचक आणि प्रभावी बनते. मोबाईलमुळे मुलांची […]